---Advertisement---

UPSC मार्फत NDA मधे ४०६ जागांसाठी भरती

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
UPSC मार्फत NDA मधे ४०६ जागांसाठी भरती
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे कोणी केंद्र सरकारमध्ये सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. upsc मार्फत राष्ट्रीय सौंरक्षण आणि नौदल अकॅडमी मधे ४०६ रिक्त पदासाठी भरी अर्ज भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यूपीएससी मार्फत घेण्यात येणारी ही एनडीए पदाची भरती तुम्हाला तुमचा ड्रीम जॉब मिळवून देऊ शकते. कित्येक तरुण यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा अभ्यास करत असतात आणि अशीही येणारी भरतीची जाहिरात म्हणजे त्यांच्यासाठी एक खूप मोठा आनंदाचा क्षण असतो. हि भरती २०२५ या वर्षी घेण्यात येणार असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे.

तर या भारतीसाठी काय काय शैक्षणिक पात्रता, वय , परीक्षा स्वरूप कस असणार याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. ही भरती युनियन पब्लिक सर्विस कमिशन अर्थात यूपीएससी या बोर्डाकडून घेण्यात येणार आहे. यासंबंधीच्या महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्यासंबंधी अधिकृत संकेतस्थळ आणि इतर महत्त्वाच्या माहिती तुम्हाला या पोस्ट माध्यमातून मिळून जाईल. तर यूपीएससी एनडीए भरतीसाठी अर्ज करताना खाली दिलेल्या तारकांच्या आत आणि अगदी माहिती पुरवून तुमचा एनडीए भरती 2025 साठी चा अर्ज दाखल करा.

वयाची अट – यूपीएससी इंडिया भरती 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा ०२ जुलै २००६ ते ०१ जुलै २००९ दरम्यान असावा. खालील दिलेली माहितीच्या आधारे तूम्ही तुमचा अर्ज करावा.

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
परिक्षा फीGeneral / OBC – १०० रुपये
SC/ST/महिला – फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख डिसेंबर ३१,२०२४
लेखी परीक्षा दिनांकएप्रिल १३, २०२५
पदाचे नावलष्कर – यामधे २०८ जागा असणार आहेत.
नौदल – ४२ जागा
हवाई दल – १२० जागा असणार आहेत.
नौदल अकॅडमी – ३६ जागांसाठी भरती होणार आहे.
शैक्षनिक पात्रता१२ वी उत्तीर्ण (लष्कर साठी)
उर्वरीत पदासाठी १२ + PCM
वयोमर्यादा NDA साठी १६.५ ते १९.५ वर्ष
अर्ज प्रक्रिया online
अर्जदाराचे वय 18 ते 21 वय वर्ष असावे.

अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रिया हि ऑनलाईन असणार आहे. यासाठी upsc च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. अर्जासाठी शुल्क लागू आहे. शुल्क स्वीकारण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे पेमेंट करू शकता. Payment करण्याची शेवटची तारीख हि ३१ डिसेंबर २०२४ आहे. मिळालेला अर्ज अनुक्रमांकाच्या आधारे रूनही वेळोवेळी अधिकृत संकेत स्थळावर लॉगिन करून बघावं लागेल. जर का तुमच्या अर्जमध्ये काही त्रुटी असल्यास तुम्ही याच अनुक्रमांकाच्या आधारे त्या त्रुटी पाहून सोडवू शकता.

NDA भरती निवड प्रक्रिया कशी असणार

upsc NDA साठी ची लेखी परीक्षा आणि मुलाखत ssb द्वारे घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा मधे वस्तुनिष्ठ प्रकारची अंज त्यात गणित आणि सामान्य ज्ञान सारखे प्रश्न असणार आहेत.लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार हा मुलाखतीसाठी पात्र असणार आहे. SSB लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात आहे. त्यात बौद्धिक आणि व्यक्तिमत्व चाचणी घेतली जाईल. या सर्व परीक्षा जे जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांना एनडीए पदांसाठी निवडले जाणार आहे. तर अशा पद्धतीची प्रवेश पडताळणी परीक्षा आणि मुलाखत चाचणी यांच्या आधारे तुम्हाला इंडिया भरतीसाठी निवडले जाईल.

NDA भरती प्रवेश पत्र (Hall ticket)

अर्ज केलेल्या उमेदवारांना UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेश पत्र डाऊनलोड करावे लागणार. त्याची एक प्रत परीक्षेला जाताना सोबत घेऊन जवी लागणार त्याशिय परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही. तुम्ही अर्ज सबमिट करताना तुम्हाला आलेला अर्ज अनुक्रमांक जपून ठेवावा लागणार कि त्याच अर्ज अनुक्रमांकाच्या आधारे हॉल तिकीट डाउनलोड करता येईल.

NDA भरती निकाल

निकाल लागल्यानंतर जे उमेदवार पदासाठी पत्र असतील त्यांना प्रवेश मिळणार आहे . त्याची तारीख लवकरच समोर येईल. मुलाखत आणि लेखी या दोन्ही परीक्षेत दिलेल्या गुणांसह उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे. एकदा का तुमची परीक्षा झाली की तुम्हाला मिळालेल्या गुणावरती तुमचे मेरिट ठरेल. आणि त्याच मेरिट लिस्ट च्या आधारे ज्या त्या कास्ट कॅटेगिरी नुसार तुम्हाला मुलाखतीसाठी पात्र ठरवले जाणार आहे. याची माहिती तुम्हाला त्यावेळी मिळून जाईल.

तर अशा पद्धतीने तुम्ही UPSC NDA भरती साठी अर्ज करून तुमच्या बुद्धीच्या जोरावर यामध्ये नोकरी करण्याची संधी मिळवू शकता. आणि तुमचं सरकारी नोकरी मिळवण्याच स्वप्न पूर्ण करू शकता. तुम्हाला यासाठी सतत अपडेट राहावा लागणार आहे त्यासाठी तुम्ही यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट देऊन याबाबतचे अधिक माहिती पाहू शकता.

अधिकृत वेबसाईट https://upsc.gov.in/ या लिंक वर क्लिक करून तुम्ही सेट यूपीएससीच्या होम पेज वरती जाल तिथे तुम्हाला यूपीएससी इंडिया भरती बाबतची जाहिरात आणि अर्ज करण्यासंबंधीतले संपूर्ण माहिती मिळून जाईल.

---Advertisement---

Leave a Comment