Post office Bharti 2025
भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये 21,413 जागांची भरती. कसल्याही प्रकारची परीक्षा नाही आणि शिक्षण फक्त दहावी पास. असा करा ऑनलाईन अर्ज.
—
पोस्ट ऑफिस भरती 2025 (Post Office Bharti 2025) : भारतीय पोस्ट ऑफिस विभागामध्ये जवळपास 21 हजार 413 रिक्त पदांसाठीची भरती जाहीर करण्यात आलेले आहे. ...