अजित पवार
अजित पवारांनी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.
—
अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात १९९० पासून गाजतय. शरद पवार यांच्यावर केंद्राची जबाबदारी आल्यावर अजित पवारांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरा सांभाळली आणि ...