SSC MTS Recruitment 2025 ही केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदांसाठी एक महत्त्वाची भरती प्रक्रिया आहे. कर्मचारी निवड आयोगाद्वारे (SSC) या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा – SSC MTS Recruitment 2025
घटना | तारीख |
---|---|
अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 जून 2025 |
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख | 24 जुलै 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत) |
फी भरण्याची अंतिम तारीख | 25 जुलै 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत) |
अर्जात सुधारणा करण्याची मुदत | 29 जुलै ते 31 जुलै 2025 |
परीक्षा तारखा (CBT) | 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025 |
रिक्त पदांची माहिती
- MTS (Multi-Tasking Staff): जागांची संख्येत अद्याप निश्चितता नाही.
- हवालदार (CBIC व CBN): एकूण 1075 पदे.
पात्रता
शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने 10वी पास (Matriculation) असणे आवश्यक आहे. (01 ऑगस्ट 2025 पूर्वी पास असणे आवश्यक)
वयोमर्यादा (01-08-2025 अनुसार)
- MTS पदासाठी: 18 ते 25 वर्षे
- हवालदार पदासाठी: 18 ते 27 वर्षे
- आरक्षित प्रवर्गासाठी वय सवलती लागू आहेत:
- SC/ST: 5 वर्षे
- OBC: 3 वर्षे
- PwBD: 10 ते 15 वर्षांपर्यंत
- माजी सैनिक: सेवा कालावधीवर अवलंबून सवलत
शेतात बोर घेण्यासाठी सरकारकडून 50 हजार अनुदान – शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

अर्ज करण्याची प्रक्रिया
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://ssc.gov.in
- नवीन One-Time Registration (OTR) करा.
- अर्जात आवश्यक माहिती भरून डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- ₹100/- शुल्क भरावे (SC/ST/PwBD/महिला/ESM वगळता).
- अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट घ्या.
परीक्षेचे स्वरूप – SSC MTS Recruitment 2025
CBT परीक्षा (2 सत्रांमध्ये)
सत्र | विषय | प्रश्न/गुण | कालावधी |
---|---|---|---|
सत्र I | गणितीय क्षमता व तर्कशक्ती | 20+20 = 40 प्रश्न, 60 गुण | 45 मिनिटे |
सत्र II | सामान्य ज्ञान, इंग्रजी | 25+25 = 50 प्रश्न, 150 गुण | 45 मिनिटे |
- सत्र I मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही
- सत्र II मध्ये प्रत्येक चुकीसाठी 1 गुण वजा होईल
हवालदार पदासाठी अतिरिक्त परीक्षा – SSC MTS Recruitment 2025
Physical Efficiency Test (PET):
- पुरुष: 1600 मीटर चालणे – 15 मिनिटांत
- महिला: 1 किलोमीटर चालणे – 20 मिनिटांत
- Physical Standard Test (PST):
- पुरुष: उंची – 157.5 से.मी. (SC/ST साठी सवलत)
- महिला: उंची – 152 से.मी. व वजन – 48 किलो
आवश्यक कागदपत्रे – SSC MTS Recruitment 2025
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (आरक्षित उमेदवारांसाठी)
- दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD असल्यास)
- फोटो ओळखपत्र (Aadhar, PAN, इ.)
- पासपोर्ट साईज फोटो
- अन्य आवश्यक प्रमाणपत्रे
निवड प्रक्रिया – SSC MTS Recruitment 2025
- CBT परीक्षा (दोन्ही सत्र)
- हवालदारसाठी PET/PST
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- Final Merit List
परीक्षा केंद्र – SSC MTS Recruitment 2025
भारतभर विविध केंद्रांवर परीक्षा आयोजित केली जाईल. उमेदवार अर्ज करताना तीन प्राधान्य केंद्र निवडू शकतात.
For Official Advertise Click Here
मदत व हेल्पलाईन
- Toll Free Number: 1800 309 3063
SSC MTS Recruitment 2025 ही केंद्र सरकारमध्ये नोकरीसाठी उत्तम संधी
जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल व सरकारी नोकरी मिळवायची इच्छा असेल, तर SSC MTS Recruitment 2025 ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. वेळेत अर्ज करा, अभ्यास सुरू ठेवा आणि सरकारी नोकरीच्या दिशेने पहिलं पाऊल टाका.