---Advertisement---

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 Shindhudurg DCC Bank Recruitment 2025

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
Shindhudurg DCC Bank Recruitment 2025
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Shindhudurg DCC Bank Recruitment 2025

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग येथे Clerk पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशांसाठी आहे.

पदाचे तपशील आणि पात्रता Shindhudurg DCC Bank Recruitment 2025

  • पदाचे नाव: Clerk
  • एकूण जागा: ७३
  • शैक्षणिक पात्रता:कोणत्याही शाखेमधून पदवी/पदव्युत्तर पदवी (किमान ४०% गुण आवश्यक)
  • दहावीला मराठी विषय आवश्यकMS-CIT किंवा सरकारी मान्यताप्राप्त संगणक/IT प्रमाणपत्र (संगणक/IT पदवीधरांना माफ)कायद्याचे पदवीधर किंवा JAIIB/CAIIB प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य
  • वय मर्यादा: २१ ते ३८ वर्षे (३१ ऑगस्ट २०२५ रोजी)
  • वेतन: प्रबोधिन कालावधी (१८ महिने) दरम्यान रुपये १८,०००/- महिना, त्यानंतर बँकेच्या नियमांनुसार

अर्जाची प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा Shindhudurg DCC Bank Recruitment 2025 Application process

  1. ऑनलाईन अर्जाची सुरुवात: ५ सप्टेंबर २०२५ शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२५
  2. फी भरण्याची अंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२५
  3. ऑनलाईन परीक्षा: परीक्षा पूर्वी ७ ते १० दिवस अगोदर हॉल तिकीट वेबसाईटवर उपलब्ध
  4. अर्ज फी: सर्व प्रवर्गासाठी रु. १५०० + १८% GSTअर्ज पद्धती: www.sindhudurgdcc.com/recruitment2025 या वेबसाइटवरून ऑनलाईन

निवड प्रक्रिया

  • परीक्षा पद्धती:
  • ऑनलाईन परीक्षा (९० गुण, ७५ मिनिटे, द्विभाषिक – इंग्रजी/मराठी)वैयक्तिक मुलाखतपरीक्षा मध्ये ५०% (४५ गुण) किमान गुण आवश्यक
  • निवड केंद्रे: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव, मापुसा

महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि तपशील तयार ठेवा
  • केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी अर्ज करू शकतात (डोमिसाईल प्रमाणपत्र आवश्यक)
  • फॉर्ममध्ये दिलेली पूर्ण माहिती बँकेचे निकष पूर्ण करणे आवश्यक
  • ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीमध्ये पात्र उमेदवारांना अंतिम निवड यादी तयार होईल
  • अर्ज किंवा शुल्क एकदा भरल्यावर परत मिळणार नाही

अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी

बँकेची अधिकृत वेबसाईट वेबसाईट www.sindhudurgdcc.com/recruitment2025 यावर भेट द्या आणि अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करा.

OFFICIAL NOTIFICATION PDF

---Advertisement---

Leave a Comment