बातम्या

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर. भाजपला एक हाती सत्ता मिळवण्यात यश. कोण होणार दिल्ली चा मुख्यमंत्री?

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर. भाजपला एक हाती सत्ता मिळवण्यात यश. कोण होणार दिल्ली चा मुख्यमंत्री?

दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 : देशभरात सर्वत्र भाजप या पक्षाचे प्रत्येक राज्यामध्ये होणाऱ्या राज्यसभा विधानसभा निवडणुकींमध्ये संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठा पक्ष होत चाललेला असून. ...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केले 2025 वर्षाचे आर्थिक बजेट. 12 लाख वार्षिक उत्पन्न पर्यंत कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही.

आर्थिक बजेट 2025 : भारत देशामध्ये 2025 वर्षासाठीचे आर्थिक बजेट हे देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाच्या लोकसभेमध्ये सर्व लोकसभा सदस्यांच्या तसेच ...

शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड अनिवार्य. असे काढा आपले शेतकरी फार्मर आयडी कार्ड

फार्मर आयडी कार्ड 2025 : नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने आत्ताच एक नवीन शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी एका पोर्टलच्या माध्यमातून फार्म्स मागवायला सुरुवात ...

महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी झाली जाहीर

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय पालकमंत्री :- 22 नोव्हेंबर 2024 रोजी लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण 36 जिल्ह्यांमधून भाजप आणि मित्र पक्षांचे सर्वात ...

महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार

महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार

महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार का? महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे 1960 रोजी झाली. त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 26 जिल्हे विभाजित करण्यात आलेले ...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये काय काय बदल झालेत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये काय काय बदल झालेत

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी : नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या भारत देशामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत दरवर्षी ठराविक वेळेच्या नंतर जे जे शेतकरी प्रधानमंत्री ...

प्रधानमंत्री आवास योजना 2025 साठी असा करा अर्ज

प्रधानमंत्री आवास योजना 2025 साठी असा करा अर्ज

प्रधानमंत्री आवास योजना 2025 :- प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्फत गरीब कुटुंबांना राहण्यासाठी निवारा नाही आहे किंवा पक्की घरे नाहीत अशा गरीब गरजवंतू लोकांना केंद्र ...

जमीन तुमच्या नावावर आहे का हे कसे ओळखाल काय काय पुरावे लागतील

जमीन तुमच्या नावावर आहे का हे कसे ओळखाल काय काय पुरावे लागतील

जमिनीसाठी होणारे वाद : आत्तापर्यंतचा जमिनीच्या बाबतीतला इतिहास सांगतो कि पिढ्यानं पिढ्या जमिनीच्या बांधा संदर्भात तर कधी मालकीण हक्कासंदर्भात कायम भांडण तंटा होत असतात. ...

जवान चंदू चव्हाण याच्यावर भीक माग आंदोलन करायची वेळ का आली?

जवान चंदू चव्हाण याच्यावर भीक माग आंदोलन करायची वेळ का आली?

मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या देशातील लष्करी सैन्याने पाकिस्तानच्या गुपित अड्ड्यावरती सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या बातम्या वारंवार येत होत्या. यातीलच एक सर्वांना परिचित असलेला सर्जिकल स्ट्राईक ...

चीन मधे कोरोना नंतर HMPV या व्हायरस चा धुमाकूळ

चीन मधे कोरोना नंतर HMPV या व्हायरस चा धुमाकूळ

2020 हे वर्ष आपल्याला सगळ्यांना अगदी सहज आठवतंय ते म्हणजे कोरोना व्हयरस यामुळे. या कोरोना व्हायरस ला 30 जानेवारी 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडून ...