MPSC Group B Recruitment 2025
MPSC Group B Recruitment 2025 ही पदवीधर उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-ब (अराजपत्रित) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 282 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
महत्वाच्या तारखा – MPSC Group B Recruitment 2025
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 01 ऑगस्ट 2025
- अंतिम तारीख: 21 ऑगस्ट 2025
- पूर्व परीक्षा: 09 नोव्हेंबर 2025 (रविवार)
- Online Application click here
एकूण पदसंख्या व पदविभाग
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Assistant Room Officer (Group-B) | 03 |
State Tax Inspector (Group-B) | 279 |
एकूण | 282 पदे |

शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. कोणतीही विशिष्ट शाखा अनिवार्य नाही.
वयोमर्यादा (01-08-2025 नुसार)
- किमान वय: 19 वर्षे
- कमाल वय: 38 वर्षे
(आरक्षित प्रवर्गास शासन निर्णयानुसार सूट लागू)
अर्ज शुल्क
प्रवर्ग | शुल्क |
---|---|
सामान्य / ओबीसी | ₹719 |
SC / ST / PWD | ₹449 |
वेतनश्रेणी (Pay Scale)
पद | वेतनश्रेणी |
---|---|
सहायक विभाग अधिकारी (S-16) | ₹44,900 – ₹1,42,400 |
राज्य कर निरीक्षक (S-14) | ₹38,600 – ₹1,22,800 |
वेतनासोबत Dearness Allowance (DA) आणि इतर शासकीय भत्ते लागू होतील.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, व कागदपत्र पडताळणी यांच्या आधारे होईल.
महत्वाच्या सूचना
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- उमेदवारांनी सर्व आवश्यक माहिती अचूक भरावी.
- अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.