---Advertisement---

Indian Air Force Agniveervayu Sports Intake 01/2026

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
Indian Air Force Agniveervayu Sports Intake 01/2026
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय हवाई दलाने Indian Air Force Agniveervayu Sports Intake 01/2026अंतर्गत अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती Agnipath Scheme अंतर्गत असून उमेदवारांना चार वर्षांच्या सेवेसाठी संधी मिळेल.

Indian Air Force Agniveervayu Sports Intake 01/2026 महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू: 11 ऑगस्ट 2025
  • अर्जाची अंतिम तारीख: 20 ऑगस्ट 2025
  • रिक्रूटमेंट ट्रायल्स: 08 ते 10 सप्टेंबर 2025
  • ठिकाण: Air Force Station, New Delhi

Indian Air Force Agniveervayu Sports Intake 01/2026 पात्रता निकष

वयोमर्यादा:

  • जन्मतारीख: 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान
  • जास्तीत जास्त वय: 21 वर्षे (Enrollment वेळी)

वैवाहिक स्थिती:

  • फक्त अविवाहित पुरुष उमेदवार पात्र

Indian Air Force Agniveervayu Sports Intake 01/2026 शैक्षणिक पात्रता:

  • Science Subjects: 10+2 (Maths, Physics, English) – किमान 50% गुण
  • Diploma (3 वर्षे): Mechanical, Electrical, Electronics, IT इ. – किमान 50% गुण
  • Vocational Course: Physics व Maths सह – किमान 50% गुण
  • Other than Science: कोणत्याही शाखेतील 10+2 – किमान 50% गुण व English मध्ये 50% गुण
Indian Air Force Agniveervayu Sports Intake 01/2026

खेळ व पात्रता

  • उमेदवारांनी IOA (Indian Olympic Association) मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेला असावा किंवा पाचव्या स्थानापर्यंत स्थान मिळवलेले असावे.
  • क्रिकेट, शूटिंग, अॅथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स, लॉन टेनिस, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, स्विमिंग इ. सारख्या 22 खेळांसाठी संधी उपलब्ध.

Indian Air Force Agniveervayu Sports Intake 01/2026 शारीरिक व वैद्यकीय निकष

  • उंची: किमान 152 से.मी.
  • छाती: किमान 77 से.मी. (5 से.मी. विस्तार)
  • दृष्टी: 6/12 (प्रत्येक डोळा) सुधारता येण्याजोगी 6/6 पर्यंत
  • चांगले आरोग्य, कोणतेही गंभीर आजार नसणे आवश्यक

भारतातील मोठ मोठ्या बँकांमध्ये मोठी भरती 21 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख

निवड प्रक्रिया

  1. दस्तऐवज पडताळणी
  2. Physical Fitness Test (PFT) – 1.6 Km रन 7 मिनिटांत, 10 Push-ups, 10 Sit-ups, 20 Squats
  3. Sports Skill Trials
  4. वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

पगार व फायदे

  • पहिल्या वर्षी मासिक पगार: ₹30,000/- (वार्षिक वाढीसह)
  • Seva Nidhi Package: सुमारे ₹10.04 लाख (चार वर्षांनंतर)
  • जीवन विमा कवच: ₹48 लाख
  • CSD, वैद्यकीय सुविधा व LTC उपलब्ध

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: agnipathvayu.cdac.in
  2. नोंदणी करा व अर्ज फॉर्म भरा
  3. आवश्यक कागदपत्रे (10वी, 12वी मार्कशीट, फोटो, अंगठा छाप, स्वाक्षरी) अपलोड करा
  4. ₹100/- नोंदणी शुल्क भरा
  5. अर्ज सबमिट करून प्रिंटआऊट घ्या

महत्त्वाची टीप

  • निवड पूर्णपणे गुणवत्तेनुसार होईल
  • कोणत्याही प्रकारची लाच/दलाली करू नका – भरती पारदर्शक आहे
  • चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होईल

Indian Air Force Agniveervayu Sports 01/2026 ही क्रीडा क्षेत्रात पारंगत तरुणांसाठी लष्करी जीवनाचा अनुभव घेण्याची मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून वेळेत अर्ज करावा.

---Advertisement---

Leave a Comment