Chaufer24.com Team

आफ्रिकेतील युगांडा मधे ' डींगा डिंगा ' नावाच्या व्हायरस च थैमान

आफ्रिकेतील युगांडा मधे ‘ डींगा डिंगा ‘ नावाच्या व्हायरस च थैमान.

डिंगा डिंगा वायरस २०२० या वर्षी संपूर्ण जगभरात कोरोना महामरिने थैमान घातले होते. त्यामधे लाखो लोकांना जीव गमवावा लागला. त्यावेळेस संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले ...

सोलर पंपसाठी वेंडर सिलेक्शन कसे कराल :-

व्हेंडर सिलेकशन : तर नमस्कार मित्रांनो आपण मागच्या सहा महिन्यांपुर्वी मागेल त्याला सोलर पंप या योजनेसाठी आपण सर्वांनी फॉर्म भरलेत. त्यासाठी अर्जाची स्थिती काय ...

अमित शहा यांच्या आंबेडकरांच्या वक्तव्यावरून वाद

अमित शहा यांच्या आंबेडकरांच्या वक्तव्यावरून वाद

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी संसदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने संपूर्ण देशभरात वादाची ठिणगी पेटली आहे. त्यांच्या त्या बोलण्याने संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर वेगवेगळ्या स्थानिक ...

भारतीय वायुसेनेमधे भरती 2025

भारतीय वायुसेनेमधे भरती 2025

ज्या ज्या तरुणांना देशाच्या सेवेसाठी मिलिटरी किंवा अग्निवायु मधे काम करायचं असत परंतु अर्ज करणाऱ्यांची संख्या जागांची उपलब्धता आणि हाई मेरिट यामुळं कित्येक वर्ष ...

लाडकी बहिण योजनेत कोणकोणते बदल केलेत.

लाडकी बहिण योजनेत कोणकोणते बदल केलेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024: भाजप आणि मित्र पक्षाला महाराष्ट्रामध्ये एकहाती सत्ता मिळवता आली ती म्हणजे या लाडकी बहिण योजनेच्या जीवावर. निवडणुकांच्या पूर्वी ...

WINTER SKIN CARE ROUTINE

WINTER SKIN CARE ROUTINE

आत्ता सध्या दिवस चालू आहेत ते हिवाळ्याचे थंडीचे दिवस. यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण खूप काही काही उपाय योजना करत असाल. तसेच याच गुलाबी ...

महाराष्ट्रातील ५ पर्यटन स्थळ हिवाळ्यात नक्की भेट द्या.

महाराष्ट्रातील ५ पर्यटन स्थळ हिवाळ्यात नक्की भेट द्या.

महाराष्ट्र हे राज्य पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे . या राज्यात नैसर्गिक संपत्ती भरभरून साठलेली आहे. भौगोलिक रचना हि अत्यंत आकर्षक आणि विलोभनीय आहे. ...

Allu Arjun ला हैद्राबाद मधून अटक आणि सुटका नेमक प्रकरण काय?

Allu Arjun ला हैद्राबाद मधून अटक आणि सुटका नेमक प्रकरण काय?

Pushpa – the rise हा सिनेमा 17 डिसेंबर 2021 रोजी चित्रपट रिलीज झाला होता. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रशमिका मंधना ...

One nation one election विधेयकाला मंजुरी

One nation one election विधेयकाला मंजुरी

एक देश एक निवडणूक या विधेयकाला सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. आत हे विधेयक सरकार संसदेमध्ये येत्या हिवाळी अधिवेशनात मांडू शकते. ...

UPSC मार्फत NDA मधे ४०६ जागांसाठी भरती

UPSC मार्फत NDA मधे ४०६ जागांसाठी भरती

तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे कोणी केंद्र सरकारमध्ये सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. upsc मार्फत राष्ट्रीय सौंरक्षण ...