China Hydrogen Bomb
रशिया युक्रेन या देशांमध्ये जागतिक पातळीवरती युद्ध होत असतानाच चीनने एका शक्तिशाली हाइड्रोजन बॉम्बची यशस्वीरित्या चाचणी करून जगाला आपल्या ताकतीची जाणीव करून दिले आहे China Hyderogen bomb. चीनच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब पासून खूप कमी प्रमाणात किरणोत्सार होतो. हा हायड्रोजन बॉम्ब बनवताना खर्च देखील खूप कमी आलेला आहे असे चीनच्या शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले. चीनने हा हायड्रोजन बॉम्ब अनुशक्तीचा वापर न करता बनवला असल्याचे सांगण्यात येत आहे. हा एक विज्ञानाचा नवीन चमत्कार असं म्हणावं लागेल. परंतु या चीनच्या शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब मुळे अमेरिकेला चांगला सलगम बसणार आहे. अमेरिका हे स्वतःला जागतिक शक्तिशाली देश असे समजतो. या शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब चे वजन दोन किलो आहे.
मागच्या सात-आठ वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाने देखील अशाच एका शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली असा दावा केला होता. दक्षिण कोरियाने चाचणी केलेल्या शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब मुळे एक मोठा स्पोर्ट तयार झाला होता आणि त्यामुळे 6 रिष्टर इतक्या तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले गेले होते. शून्य बनवलेल्या हायड्रोजन बॉम्ब मुळे जवळपास 1000 डिग्री सेल्सिअस इतके तापमान तयार होते. अशा या शक्तिशाली आणि विध्वंसक अशा हायड्रोजन बॉम्ब ची निर्मिती ही चीनमध्ये होणे म्हणजे जागतिक शांततेसाठी धोक्याची बातमी समजली जाते. कारण की चीन या राष्ट्राचे आणि त्याच्या सीमेवरती असणाऱ्या भारत तैवान आणि अजून काही तसेच अमेरिका या राष्ट्राची सोबत देखील चांगल्या प्रकारचे संबंध नाहीत.
चीनला महासत्ताक बनवण्यासाठी अमेरिकेकडून खूप मदत करण्यात आलेले आहे तरी देखील चीन हे आता अमेरिकेकडून महासत्ताक हे पद हिसकावून पाहू इच्छित आहेत. काही दिवसांपूर्वीच चिन्हे भारतीयांसोबत काही इतिहासातील दाखले देत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे दावे करण्यात येत होते परंतु चीन वरती विश्वास ठेवणं म्हणजे थोडेसे अवघडच गोष्ट आहे. जगामध्ये कोणत्याही देशाला एखाद्या दुसऱ्या देशासोबत कसलाही पैशाचा व्यवहार करायचा असेल तर तो अमेरिकेत डॉलर मध्येच करावा लागतो. मग चीन या देशांमध्ये तयार होणारे पदार्थ देखील त्यांना दुसरीकडे विकताना डॉलर चाच वापर करावा लागतो. त्यांचे युवान हे चलन फक्त चीन या राष्ट्रपतीस मर्यादित आहे. त्याचबरोबर चीनची चिनी ही भाषा संपूर्ण जगभरात बोलली जात नाही परंतु अमेरिकेची इंग्रजी ही भाषा संपूर्ण जगभरामध्ये बोलली तसे शिकवले देखील जाते.
अशा या सर्व गोष्टींमुळे चीनला कुठेतरी जागतिक स्तरावर ती स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी या अणुबॉम्बची China Hydrogen Bomb चाचणी करून जगाला आम्ही देखील शक्तिशाली आहोत असे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जाणून घेऊया की चीनने बनवलेला हायड्रोजन बॉम्ब हा किती शक्तिशाली आहे आणि अशा प्रकारच्या अजून कोणकोणत्या प्रकारचे अणुबॉम्ब असतात आणि ते कसे बनवले जातात ते पाहूया.
China Hydrogen Bomb Test
- अणुबॉम्ब – अणुबॉम्ब मध्ये युरेनियम 235 किंवा प्लटॉनिम 239 सारख्या किरणोत सारी मूलद्रव्यांचा अणु वरती हळू वतीने न्यूट्रॉनचा मारा करतात आणि अणूंचे nuclear fission केले जाते. यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होऊन स्फोट घडून येतो.
- Hydrogen Bomb (Thermonuclear Bomb) – यामध्ये आणून चे मिलन केले जाते म्हणजेच fusion करून यामध्ये रासायनिक प्रक्रिया घडवून आणली जाते आणि त्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर पडते ही ऊर्जा अणुबॉम्ब पेक्षा तिप्पट जास्त पटीची असते आणि तितकाच विध्वंसक देखील असते.
- Nutron Bomb – या प्रकारच्या बॉम्ब मध्ये स्फोटाचे प्रमाण कमी करून प्राण घातक किरणोत्सराची मर्यादा वाढवलेली असते. यामुळे वित्तहानी कमी होऊन प्राणहानी जास्त होते.
अशा प्रकारचे वरील काही प्राण घातक अणुअस्त्र सध्या जगामध्ये काही देशांकडे उपलब्ध आहेत. जागतिक युद्धामध्ये वापरले गेलेल्या अमेरिकेकडून जपान वरती हल्ल्यांमध्ये अणुबॉम्ब वापरण्यात आलेला होता ज्याचे परिणाम आज कित्येक वर्षे उलटली तरी देखील जपान भोगत आहे. याचाच अर्थ असा की विज्ञानाच्या जोरावरती तयार केलेले या अनुभवामुळे मानव आपल्याच भविष्याचा घात करत आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतो.China Hydrogen Bomb या चिनी बनवणाऱ्या हायड्रोजन बॉम्ब मुळे जगाची डोकेदुखी वाढलेली आहे कारण जागतिक महासत्तेच्या युद्धामध्ये या हायड्रोजन बॉम्ब चा वापर भविष्यामध्ये केला जाऊ शकतो आणि यामुळे एक दोन देश नव्हे तर संपूर्ण जगाचा देखील नाश होऊ शकतो.
तर अशा प्रकारचा हा चिन्ह बनवलेल्या हायड्रोजन बॉम्ब पाठीमागचा थोडसं राजकारण म्हणता येईल. थोडक्यात सांगायचं झालं तर चीनला महासत्ताक व्हायचं आहे आणि यासाठीच बाकीच्या देशांना घाबरवण्यासाठी अशा प्रकारच्या अणुबॉम्ब चाचणी चीन करत आहे.