---Advertisement---

म्यानमार आणि थायलंड येथे भूकंपाचे धक्के हजारो लोकांचा मृत्यू

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
MYANMAR AND THILAND EARTHQUAKE
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

MYANMAR AND THILAND EARTHQUAKE :

नुकत्याच झालेल्या म्यानमार आणि थायलंड येथील भूकंपामुळे संपूर्ण जगाला हदरवून सोडले आहे. हा भूकंप (MYANMAR AND THILAND EARTHQUAKE) एवढा भयानक आणि अति तीव्रतेचा होता की यामुळे म्यानमार आणि थायलंड येथील हजारा लोकांचे प्राण तसेच हजारो लोक गंभीर जखमी झालेले आहेत. त्याचबरोबर तेथील स्थानिक मालमत्तेचे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले पाहायला मिळाले. भूकंपाच्या तीव्र लाटा सुरू झाल्यानंतर तेथून दहा तासांमध्ये पंधरा वेळा भूकंपाचे धक्के बसले आणि या धक्क्यांमुळेच मोठमोठ्या बिल्डींग अगदी पत्त्याच्या घरासारख्या जमीनदोस्त झाल्या. डांबरी रस्त्यांना मोठमोठ्या भेगा पडल्या, कोणाची घरी जमिनीवर मस्त झाली तर कोणाच्या गाडीवरती संपूर्ण बिल्डिंग कोसळल्या आणि त्याचबरोबर संपूर्ण जीवन विस्कळीत झाले. ज्ञानबार मध्ये झालेला पहिला भूकंप पहा 7.7 रीस्टर्स स्केलचा असल्याचा सांगण्यात येत आहे.

हा झालेला भूकंप हा म्यानमारच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वात मोठा भूकंप होता. हा भूकंप झाल्यानंतर अगदी बारा मिनिटांच्या अंतरामध्ये 6. 2 चा अजून एक भूकंप जाणवला. थायलंडमध्ये देखील या भूकंपाचे धक्के जाणवायला मिळाले आणि या भूकंपामुळे थायलंड येथील दहा लोकांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले आणि त्याचबरोबर शंभरहून अधिक लोक हे जखमी झालेले आहेत. या भूकंपाचे प्रमुख केंद्र हे म्यानमार मधील सहा गायन हे सांगण्यात येत आहे. (Earthquake centre sagayang) या भूकंपामुळे थायलंड शहराला देखील प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान सहन करावे लागले आहे. हा भूकंप होण्यामध्ये काय कारणे असू शकतात आणि त्याचप्रमाणे अशी परिस्थिती भविष्यामध्ये उद्भवल्यास काय उपाय करावे लागतील आपण या पोस्टमध्ये पाहूया.

MYANMAR AND THILAND EARTHQUAKE REASONS :

नर्म फायबर मध्ये झालेला भूकंप हा इतक्या मोठ्या तीव्रतेचा होता की त्या भूकंपाचे धक्के हे म्यानमार व्यतिरिक्त थायलंड भारतामधील कोलकत्ता तसेच चीनमधील काय प्रांतामध्ये देखील जाणवले. या भूकंपामुळे तेथील मोठमोठ्या इमारती या अगदी जमुना दोस्त झालेले आहेत त्याचप्रमाणे जीवितहानी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचे पाहायला मिळाले. बँक ऑफ मधील काही मोठमोठे इमारती कोसळताना चे व्हिडिओ प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित झालेले आपण पाहिले असतील. भूकंप का होतो हे सांगायचे झाले तर संपूर्ण पृथ्वीचा पृष्ठभाग हा त्याच्या खाली असलेल्या विविध खडकांच्या प्रकाराच्या प्लेट्स वरती आहे. याच प्लेट्स मधील होणाऱ्या घर्षणातून जी ऊर्जा निर्माण होते त्यामुळे भूकंपाच्या लाटा हे आपल्याला पृष्ठभागावरती जाणवायला मिळतात.म्यानमार मधील झालेला भूकंप हा देखील याच कारणामुळे झालेला असावा.

या भूकंपामध्ये झालेल्या नुकसानासाठी जगभरामधून म्यानमार या देशासाठी मदतीचे हात पुढे करण्यात येत आहेत. आपल्या भारत देशाकडून देखील 15 टन सामग्री ही म्यानमार देशासाठी मदत म्हणून पाठवण्यात आलेली आहे. जगभरामध्ये होणाऱ्या ग्लोबल वार्मिंग आणि निसर्गामध्ये होणाऱ्या बदलांमुळे देखील हा भूकंप झाले असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. या अगोदर चीनमध्ये झालेला भूकंप आणि आता हा झालेला भूकंप यामुळे निसर्गामध्ये होत असलेल्या बदलांची जाणीव ही होत आहे. आतापर्यंत सोशल मीडिया वरती समुद्रतळामधील कधीही न पाहायला मिळणारे जीव हे समुद्र केंद्रावरती आढळून येत असल्याच्या बातम्या सोशल मीडिया वरती व्हायरल होत होत्या त्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये एपीजे वातावरण पसरले होते. आता हा थायलंड म्यानमार मधील भूकंप म्हणजे त्याच्याच एक कारण असू शकते हि देखील डीपी आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.

japan earthquake tsunami warning :

11 मार्च 2011 मध्ये जपान येथे आतापर्यंत सर्वात मोठा म्हणजे 9 रेस्टेलचा भूकंप झाला होता आणि त्यांनी संपूर्ण जपान उध्वस्त झाले होते. या भूकंपामुळे समुद्रालाटांना खूप भयावर असे रूप आले होते आणि त्याला जपानमधील शहरांमध्ये शिरल्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते. तेव्हापासून आतापर्यंत अजून देखील जपानमध्ये हलक्या स्वरूपाचे भूकंपाचे नक्की जाणवतात परंतु यावरती उपाय म्हणून जपान एवढे प्रगतशील झाले आहे की त्यांनी त्या झटक्यांना सामोरे जावे अशा पद्धतीची संपूर्ण तयारी केलेली आहे आणि तेवढी प्रगती देखील केलेली आहे. (japan earthquake tsunami warning). जपानच्या त्या भूकंपाने 15000 च्या वरती लोकांचे प्राण गेले होते.

indonesia earthquake today news :

इंडोनेशिया मध्ये झालेल्या भूकंपामुळे संपूर्ण जगभरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून सर्वत्र सावधगिरीचे वातावरण तयार करण्यात येत आहे. ज्याच्या देशामध्ये आता भूकंपावरील करता येणाऱ्या पर्यायांची शोधाशोध सुरू झाली आहे. भूकंपापासून वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूकंप होत आहे असे जाणवल्या सर्वात अगोदर गर्दी असलेल्या ठिकाणावरून मोकळ्या मैदान असणाऱ्या ठिकाणावरती स्थलांतर करणे. हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात उत्तम उपाय भूकंपापासून वाचण्यासाठी आहे. (Earthquake safety information ).

---Advertisement---

Leave a Comment