---Advertisement---

राष्ट्राध्यक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये व्हाईट हाऊस येथे झाली चर्चा.

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
RUSSIA UKRAINE WAR
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

RUSSIA UKRAINE WAR 2025 :

गेल्या काही वर्षांपासून आपण रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि बातम्यांच्या माध्यमातून हे ऐकायला मिळते की रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये खूप मोठे युद्ध चालू आहे. RUSSIA UKRAINE WAR या युद्धामध्ये सुरुवातीला भारतीय विद्यार्थी जे विद्यार्थी युक्रेन या देशांमध्ये शिक्षणासाठी गेलेले होते ते तिथे अडकून पडले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या विद्यार्थ्यांना सुखरूप आपल्या देशामध्ये परत आणले होते. परंतु तेव्हापासून आतापर्यंत रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील युद्ध हे अजूनही सुरूच आहे. दोघांकडून एकमेकांवरती हल्ले चढवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवरून युक्रेंचे राष्ट्राध्यक्ष हेलेंस की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत रशिया युक्रेन युद्धाबाबत चर्चा देखील केली. या डोनाल्ड ट्रम्प आणि हेलेंस की यांच्या भेटीचा मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ हा संपूर्ण जगभराने पाहिला.

link https://en.m.wikipedia.org/wiki/Russo-Ukrainian_War

HELENSKI TRUMP MEETING WHITE HOUSE :

24 फेब्रुवारी 2025 ला रशिया आणि युक्रेन या दोघांच्या युद्धाला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले हे युद्ध अजूनही सुरूच आहे. रशियाने आतापर्यंत युक्रेन या देशाचा 20% भूभाग हा या युद्धाच्या मार्फत हस्तगत केलेला आहे. तरीदेखील रशिया याने युक्रेनचा अपेक्षित असा या तीन वर्षाचा लेण्या युद्धाच्या मार्फत भूभागा हस्तगत करण्यात अपयश मिळालेले आहे. कारण युक्रेन हा देश रशिया या देशाच्या तुलनेमध्ये खूप लहान आणि कमी प्रगती असलेला देश आहे. तरीदेखील युक्रेनच्या सैन्याने आणि राष्ट्राध्यक्षांनी रशियाच्या पुढे तगडे आवाहन दिले आहे. त्यांनी या तीन वर्षांमध्ये हार मानली नाही आणि रशियाच्या सैन्यासमोर ते ताठ मानेने युद्ध करत आहेत. रशियाने फक्त दोन आठवड्यांमध्ये हे युद्ध आम्ही जिंकू असा विश्वास दाखवला होता परंतु तो विश्वास सत्यामध्ये उतरवता आलेला नाही.

ussia ukraine war latest news

रशिया युक्रेन युद्धामध्ये दोन्ही देशांचे जवळपास अडीच लाख सैनिक हे मारले गेलेले आहेत. त्याचबरोबर 13000 युक्रेन नागरिकांचा बळी या युद्धामध्ये गेलेला आहे आणि तशाच प्रकारे 60 लाख युक्रेंच्या रहिवाशांना बेघर केलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये युक्रेन या देशाची रशियाने या युद्धात दरम्यान परिस्थिती निर्माण करून देखील युक्रेन हा देश रशिया पुढे हार मानायला अजिबात तयार नाही. मागील आठवड्यामध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या सभेमध्ये रशियाने हे युद्ध संपवण्याचा ठराव दिलेला होता परंतु त्या ठरावाचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. या अगोदर झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या सभेमध्ये जगभरातील 65 देशांनी अनुपस्थिती दाखवली होती. याच सभेमध्ये अमेरिका देखील रशियाच्या बाजूने मतदान करताना पाहायला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेंचे राष्ट्राध्यक्ष हेलेस्की यांनाच सुनावले आहे.

आतापर्यंत अमेरिका या राष्ट्राकडून युक्रेन या राष्ट्राला 60 अरब डॉलरची मदत करण्यात आलेली आहे हे देखील डोनाल्ड ट्रम्प हे ठणकावून सांगत आहेत. अमेरिका कडून युक्रेन या राष्ट्राला दिली गेलेल्या आतापर्यंतची मदत ही युक्रेनमधील असलेल्या खनिज साठ्यांच्या कराराच्या मार्फत परत फेड करण्यात येईल अशी देखील चर्चा अमेरिका कडून करण्यात आलेली होती. अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती जो बायडन यांनी केलेली युक्रेन या राष्ट्राला मदत आणि काही कराल हे डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून बंद करण्यात आलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमी वरती युक्रेंचे राष्ट्राध्यक्ष हेलेंस की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाईट हाऊस येथे ते दाखल झाले. तेथे हेलेंस की हे आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे स्वागत केले फोटोशूट हे झाले.

russia ukraine war update

हेलेस्की यांची व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.पत्रकार परिषदे दरम्यान एका पत्रकाराने हेलेंस की यांच्या सुरक्षेविषयी प्रश्न विचारला असता हे रिस्की यांनी प्रत्युत्तर दिले की, ” जर सुरक्षा गॅरंटी ची बाब असेल, जर सीज फायर वर बोलायचे असेल तर आम्हाला यावरती काही बोलायचे नाही. पुतीन यांनी 16 वेळा सीज फायरचे उल्लंघन केले आहे. 2016 मधें डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा देखील रशियाकडून सीझ फायर उल्लंघन केले होते त्यामुळे आम्हाला आता त्यावरती काहीही बोलायचे नाही.”

यावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील युक्रेंचे राष्ट्राध्यक्ष हेलेंस की यांना सुनावले त्यांनी म्हटले की, ” तुम्ही लाखो लोकांच्या जीवाशी खेळत आहात आणि तुम्ही या मार्फत तिसऱ्या जागतिक महायुद्धाला आमंत्रण देत आहात. तुम्ही रशिया सोबतच्या युद्ध जिंकू शकत नाहीत. सध्या मोठ्या संकटामध्ये आहे जर तुम्ही आमच्या सोबत असाल तर तुम्हाला या युद्धातून बाहेर पडण्याची संधी आहे. आम्ही तुम्हाला 350 अब्ज डॉलर्स दिलेले आहेत तसेच खूप सारी लष्करी उपकरणे देखील दिलेली आहेत. जरा मी उपकरणे दिली नसती तर तुम्ही हे युद्ध दोन आठवड्यामध्ये हरला असता. तसेच तुम्ही एक मूर्ख राष्ट्रपती आहात. ”

अशा प्रकारचे उत्तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिले. या पत्रकार परिषदेच्या दरम्यान अमेरिकेची उपराष्ट्रपती यांनी देखील विक्रेत्यांवरती हल्लाबोल चढवला आणि त्यांनी म्हटले की आम्ही आतापर्यंत विक्रेत्यांना जेवढी मदत केलेली आहे त्याचे आभार देखील तुम्ही मानलेले नाही आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये युक्रेंची राष्ट्राध्यक्ष हेलेंस की यांना बोलून दिले गेलेले नाही. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष हेलेस्की यांनी सांगितले की आम्हाला देखील रशिया आणि युक्रेन हे युद्ध संपवायचे आहे. या झेलेन्स की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाईट हाऊस येथील चर्चेमध्ये कसल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही हे दिसून येते. त्याचबरोबर युक्रेन देखील रशियाच्या पुढे गुडघे टेकणार नाही ह्या भूमिकेमध्ये विक्रीचे राष्ट्राध्यक्ष बोलताना पाहायला मिळाले.

कधी थांबणार रशिया युक्रेनमधील युद्ध

आतापर्यंत विक्रीच्या मदतीच्या भूमिकेत असणारे अमेरिका देखील रशियाच्या बाजूने बोलताना पाहायला मिळाली. जसे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन म्हणतात की युक्रेन तुम्ही आमच्या सोबत हे युद्ध जिंकू शकत नाहीत त्याच प्रकारचे बोल हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडून ऐकायला मिळाले. रशिया युक्रेन युद्ध दरम्यान युक्रेनच्या अधिक प्रमाणामध्ये जनतेचे हाल होताना पाहायला मिळालेले आहेत त्याचप्रमाणे लाखोंच्या संख्येने युकरेन सैनिक तसेच जनता बेघर होताना पाहायला मिळालेले आहे. आता हे युद्ध आतापर्यंत चाललेले आहे या युद्धाला अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र अर्थातच नाटको यामार्फत युक्रेन या राष्ट्राला शस्त्रसाठा पुरवण्यात आलेला आहे आणि त्याच्याच जोरावर युक्रेन हे राष्ट्र आतापर्यंत रशिया या राष्ट्राची युद्ध लढत आहे. याच आधारावर रशियाला विक्रीने या राष्ट्रावरती पूर्णपणे कब्जा हा मिळवता येत नाही.

अशा प्रकारचे उपकाराची भाषा ही अमेरिकेकडून वारंवार करण्यात येत आहे. या भेटीदरम्यान असे पाहायला मिळते की विक्रीचे राष्ट्राध्यक्ष हेलेंस की यांना हे युद्ध कुठेतरी आता थांबले पाहिजे असे वाटत आहे कारण रशियासमोर तीन वर्ष बरोबरीची टक्कर देणे ही युक्रेनिया छोट्याशा राष्ट्रासाठी खूप मोठी बाब आहे. अशाप्रकारे युक्रेन हे राष्ट्र रशियासमोर लढले देखील आहे त्यांनी अजिबात हार मानलेली नाही. याच गोष्टीचा युक्रेन मधील नागरिकांना आणि सैनिकांना त्यांच्या राष्ट्राध्यक्षाचा खूप अभिमान वाटतो.

युरोपियन राष्ट्रांमध्ये जे काही बाकीचे राष्ट्र आहेत त्यांनी देखील युक्रेंच्या राष्ट्रपती हे लेस्की यांचे खूप सारे कौतुक केलेले आहे. त्यांनी म्हटले आहे की युक्रेन हे राष्ट्र त्यांच्या क्षमतेपेक्षा मोठ्या असलेल्या रशिया या राष्ट्रासोबत तब्बल तीन वर्षे झाले लढा देत असून त्यांनी अजिबात हार मानलेले नाही यावरून त्यांच्या हिमतीचे चर्चा होत आहे. आता संपूर्ण जगभराचे लक्ष याच गोष्टीकडे लागून आहे की युक्रेन आणि रशिया या दोघांमधील युद्ध हे कधी एकदाचे थांबते की जगभरामध्ये तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होते की काय अशा प्रकारची भीती देखील ही जगभरामधील राष्ट्रांना लागून राहिलेले आहे.

---Advertisement---

Leave a Comment