Cochin Shipyard Recruitment 2026
Cochin Shipyard Recruitment 2026 अंतर्गत कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) मध्ये एकूण 132 वर्कमन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती भारत सरकारच्या मिनी रत्न (Mini Ratna) कंपनीमध्ये Permanent Job मिळवण्याची उत्तम संधी आहे.
संस्था माहिती
- माहितीसंस्था : Cochin Shipyard Limited (CSL)
- भरती प्रकार : कायमस्वरूपी (Permanent)
- नोकरी ठिकाण : कोचीन / CSL प्रकल्प स्थळे
- जाहिरात क्रमांक : CSL/P&A/RECTT/PERMANENT/WORKMEN/2025/2
पदांचा तपशील व रिक्त जागा
एकूण पदे : 132
- Senior Ship Draftsman (Mechanical / Electrical / Electronics / Instrumentation)
- Junior Technical Assistant (Mechanical / Electrical / Electronics / Civil / Instrumentation)
- Laboratory Assistant (Mechanical / Chemical)
- Storekeeper Assistant
शैक्षणिक पात्रता
संबंधित शाखेत Diploma / Graduate / B.Sc (Chemistry)किमान 60% गुण आवश्यकAICTE / मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण आवश्यक.
अनुभव (Experience)
1.पदानुसार 2 ते 4 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव
2.Shipyard / Engineering Company / Govt. किंवा Semi-Govt. संस्थेतील अनुभव ग्राह्य
वयोमर्यादा
कमाल वय : 35 वर्षे (12 जानेवारी 2026 रोजी)
OBC : 3 वर्षे सूट
SC : 5 वर्षे सूट
PwBD / Ex-Servicemen : शासन नियमांनुसार सूट
वेतनश्रेणी (Salary)
- W6 Pay Scale: ₹22,500 – ₹73,750W7 Pay Scale: ₹23,500 – ₹77,000मासिक वेतन अंदाजे : ₹41,000 ते ₹42,700
निवड प्रक्रिया
- Online Objective TestPractical Test / Descriptive Test (पदानुसार)अंतिम गुणवत्ता यादी (Merit List)
महत्वाच्या तारखा
1.अर्ज सुरू : 26 डिसेंबर 2025
2.शेवटची तारीख : 12 जानेवारी 2026
अर्ज शुल्क
General / OBC / EWS : ₹700/-
SC / ST / PwBD : फी नाही
अर्ज कसा कराल?
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या👉 www.cochinshipyard.in
- Career → CSL Kochi → Online Applyएकाच पदासाठी अर्ज कराअंतिम तारीख येण्यापूर्वी अर्ज पूर्ण करा







