Nursing Officer Bharti 2025
AIIMS (All India Institute of Medical Sciences) द्वारे Nursing Officer Bharti 2025 साठी NORCET-9 (Nursing Officer Recruitment Common Eligibility Test) ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती भारतातील विविध AIIMS संस्थांमध्ये नर्सिंग ऑफिसर पदांसाठी होणार आहे.
महत्वाच्या तारखा
कार्यक्रम | तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज सुरू | 22 जुलै 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 11 ऑगस्ट 2025 (सायंकाळी 5:00) |
NORCET Stage I परीक्षा | 14 सप्टेंबर 2025 (रविवार) |
NORCET Stage II परीक्षा | 27 सप्टेंबर 2025 (शनिवार) |
पदाचे तपशील
- पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर (Group B)
- भरती प्रक्रिया: NORCET-9 (CBT द्वारे)
- पगार: Pay Level-07 (₹9300-34800 + ग्रेड पे ₹4600)
- भरती संस्था: AIIMS New Delhi व इतर AIIMS
लडकी बहीण योजनेचा 13 वा हप्ता जमा होण्यास सुरुवात ९ ऑगस्ट पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होणार मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
शैक्षणिक पात्रता
पर्याय 1:
- B.Sc. (Hons.) Nursing / B.Sc. Nursing / Post Basic B.Sc. Nursing
- भारतीय नर्सिंग कौन्सिल/राज्य नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण
- नर्स व मिडवाइफ म्हणून नोंदणी आवश्यक
पर्याय 2:
- GNM (General Nursing Midwifery) डिप्लोमा
- नोंदणीकृत नर्स व मिडवाइफ
- ५० बेड्स असलेल्या रुग्णालयात किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक (Essential Qualification नंतर)

Nursing Officer Bharti 2025 वयोमर्यादा
- 18 ते 30 वर्षे
- SC/ST: 5 वर्षांची सवलत
- OBC: 3 वर्षांची सवलत
- PwBD: 10 वर्षांपर्यंत सवलत (जास्तीत जास्त वय 56 वर्षे)
अर्ज शुल्क
प्रवर्ग | शुल्क |
---|---|
सामान्य / OBC | ₹3000/- |
SC / ST / EWS | ₹2400/- |
PwBD (अपंग) | शुल्क माफ |
- भरण्याची पद्धत: डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / नेट बँकिंग
परीक्षा पद्धत
Stage I – NORCET Prelims
- कालावधी: 90 मिनिटे
- प्रश्न: 100 (20 GK + 80 Nursing)
- नकारात्मक गुण: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3
Stage II – NORCET Mains
- कालावधी: 180 मिनिटे
- प्रश्न: 160 (Nursing सिलेबसवर आधारित केस स्टडीज)
- नकारात्मक गुण: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3
रिक्त पदांची माहिती (AIIMS संस्था)
- AIIMS New Delhi, Nagpur, Raipur, Bhopal, Bhubaneswar, Rishikesh, Patna, Gorakhpur, Kalyani, Mangalagiri, Rajkot, Vijaypur, Awantipora, इत्यादी
- नोंद: 130 पदे न्यायालयीन निर्णयावर अवलंबून आहेत
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
- अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- जातीचा दाखला (SC/ST/OBC/EWS साठी)
- PwBD साठी वैद्यकीय प्रमाणपत्र
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.aiimsexams.ac.in
- “NORCET-9” लिंकवर क्लिक करा
- सर्व माहिती काळजीपूर्वक भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा
उपयुक्त लिंक्स
Nursing Officer Bharti 2025 साठी NORCET-9 ही भारतभरातील उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि तुमचे स्वप्न साकार करा.