10th Result of Maharashtra Board 2025
दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना आणि पालकांना अत्यंत उत्सुकता असते ती 10th Result of Maharashtra Board 2025 या निकालाच्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल हा लाखो विद्यार्थ्यांसाठी भविष्याचे दार उघडणारा क्षण असतो. यंदाच्या निकालाची वैशिष्ट्ये, घडलेले बदल आणि पुढील टप्प्यांबाबत माहिती घेऊया. यंदाचा 2025 चा दहावी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल हा 13 मे 2025 रोजी जाहीर होणार आहे. दहावीची परीक्षा दिलेला प्रत्येक विद्यार्थी 13 मे रोजी दुपारी एकच्या नंतर महाराष्ट्र बोर्डाच्या सांकेतिक स्थळावरती आपला निकाल हा अगदी घरबसल्या ऑनलाईन रित्या पाहू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला आनंदाचा क्षण म्हणजे दहावीच्या निकालाचा दिवस असतो. कारण याच निकालासाठी जवळपास दीड ते दोन वर्षापासून तयारी सुरू असते. मग घरच्यांची असो किंवा विद्यार्थ्यांची असो.

10th Result of Maharashtra Board 2025 निकाल जाहीर होण्याची तारीख
10th Result of Maharashtra Board 2025 ने तेरा मे 2025 रोजी निकाल जाहीर करण्याचे घोषित केले आहे . 2025 मध्ये हा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर होणार आहे . हा निकाल दुपारी याच्यानंतर ऑनलाईन खाली दिलेल्या संख्येतस्थळंवर्ती विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
महाराष्ट्र बोर्डकडून निकाल अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर केला जातो. या संकेतस्थळावरती गेल्यानंतर विचारले गेलेल्या माहिती अचूक पद्धतीने योग्य जागे भरल्यास अगदी काही सेकंदामध्ये विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा त्याच्या स्क्रीन वरती येतो. आता सर्व जग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जवळ आल्यामुळे दहावीचा निकाल हा ऑनलाइन बघणे ही अगदी सोपी पद्धत तयार झालेली आहे.
अधिकृत संकेतस्थळेनिकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील वेबसाइट्सवर भेट द्यावी: खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून दहावीचा निकाल पाहू शकता.
यंदाचा निकाल कसा पाहावा?
10th Result of Maharashtra Board 2025 ऑनलाईन बघण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील पद्धतीने पुढे जावे:mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.
“SSC Examination Result 2025” या लिंकवर क्लिक करा.तुमचा सीट नंबर आणि आईचे पहिले नाव (म्हणजे mother’s name) टाका.सबमिट केल्यावर स्क्रीनवर निकाल दिसेल.
याचा प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट सुरक्षित ठेवावा.
यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य
यंदा जवळपास 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली.यामध्ये मुले व मुलींचे निकाल समान पातळीवर असल्याचे निरीक्षण आले.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण यशाची टक्केवारी थोडीशी वाढली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही चांगले प्रदर्शन केले आहे.
टॉपर विद्यार्थ्यांची यादीप्रत्येक जिल्ह्यातून टॉप 10 विद्यार्थी निवडले जातात आणि राज्यस्तरावरही टॉपर्सची यादी प्रसिद्ध केली जाते. यंदा पुणे, कोल्हापूर आणि नागपूर विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांसाठी पुढचे टप्पे
10th Result of Maharashtra Board नंतर पुढील टप्पा म्हणजे योग्य अभ्यासक्रमाची निवड. मग आता प्रत्येक विद्यार्थी हा आपापल्या बुद्धीच्या क्षमतेनुसार आणि आपल्याला मिळालेल्या दहावीच्या गुणांच्या आधारावरती पुढील शिक्षणाचा निर्णय घेतो. काही जणांना स्पर्धा परीक्षा तर काही जणांना आपलं करिअर घडवण्यासाठी त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये डिग्री घ्यायची असते. बीपी दहावी ही एक त्याची पायरीच असते.
यामध्ये विद्यार्थी Science, Commerce, Arts यापैकी एक प्रवाह निवडतात.
काही विद्यार्थी डिप्लोमा कोर्सेस, ITI, किंवा सामान्य व्यावसायिक कोर्सेस चा पर्याय निवडतात.
मार्कशीट कधी मिळणार?
ऑनलाइन निकाल पाहिल्यानंतर मूळ मार्कशीट शाळेमार्फत वितरित केली जाते.
साधारणतः निकाल जाहीर झाल्यानंतर 10-15 दिवसांमध्ये मार्कशीट शाळेमध्ये उपलब्ध होते.
पुनरावलोकन आणि पुनर्परीक्षाज्या विद्यार्थ्यांना वाटते की त्यांचे मार्क अपेक्षेपेक्षा कमी आले आहेत, त्यांनी पुनरावलोकनासाठी अर्ज करू शकतात. तसेच अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेची संधी देखील दिली जाते. या परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात घेतल्या जातात.पालक व विद्यार्थ्यांसाठी सूचनानिकालात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन!अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये; दुसरा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरू शकतो.प्रवाह निवडताना आपल्या आवडीनुसार, कौशल्यांनुसार आणि करिअरच्या दृष्टीने निर्णय घ्या.योग्य मार्गदर्शन घ्या – शिक्षक, पालक आणि करिअर काउन्सलर यांचं मत जाणून घ्या.
अशाप्रकारे 13 मे 2019 रोजी दहावी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर होताना वरील दिलेल्या गोष्टींचा वापर हा निकाल बघताना नक्कीच होईल. दहावी पास झाल्यानंतर पुढील जो काही शिक्षणाचा टप्पा असेल तो दहावी मधील मिळालेल्या गुणांच्या आधारावरतीच मेरिट लावून त्यामध्ये खूप मोजक्यात मुलांना त्यांना हवे ते कॉलेज पुढच्या शिक्षणासाठी मिळू शकते. आणि जेवढे चांगले कॉलेज भेटेल तेवढ्यात चांगल्या पद्धतीचे ज्ञान आणि कशा पद्धतीची विद्यार्थ्यांची पुढील आयुष्याची जडणघडण होत जाते त्यामुळे दहावीला किती गुण मिळतात हा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याच कारणामुळे पालकांकडून आणि शिक्षकांकडून दहावी या वर्षाला इतके महत्त्व दिले जाते.