आत्ताच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून त्यामध्ये महायुती म्हणजेच भाजप आणि मित्रपक्षांनी एक हाती सत्ता मिळवण्यामध्ये यश मिळवले आहे. हे विधानसभा निवडणुकीतील यशस्वी फक्त आणि फक्त महायुती सरकारने सूरु केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळेच मिळालेलं असल्याचे महायुतीच्या अनेक नेत्यांकडून कबूल देखील करण्यात आलं. आत्तापर्यंत महाराष्ट्रा तील माझी लाडकी बहीण योजना लाभार्त्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात आले आहेत.
त्याच प्रमाणे विधानसभा निवडणुका प्रचारदरम्यान महायु्तीकडून लाडकी बहीण योजना हप्त्यात वाढ करणार अशी हमी दिली होती. ती अशी कि महायुती चे सरकार पुन्हा राज्यात आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 रुपयावरून 2100 रुपये एवढा करणार. आता हप्ता कधी वाढणार याबद्दल तर अजून काहीही स्पष्टीकरण सरकार कडून देण्यात आलेले नाही. परंतु त्याआधी लाडक्या बहिणींना अजून एक मोठी योजना सरकारने आणली आहे. ज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी गॅस cylender मोफत मिळणार आहे. तर आजच्या या पोस्टच्या माध्यमातून पाहूया या योजणेबाबत.
लाडकी बहीण योजना :-
आत्ताच नव्याने स्थापन झालेल्या सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी बनवलेल्या लाडकी बहिण योजना यामुळे महायुतीला महाराष्ट्रामध्ये एकहाती सत्ता मिळवता आली. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच प्रमाणे विरोधकांनी यावर म्हणजेच विधानभवनात गोंधळ करत शपथ विधिवर बहिष्कार टाकला. हा राहिला राजकारणाचा भाग. मूळ मुद्दा हा की महायुतीने लाडक्या बहिणीसाठी चालू केलेल्या योजने अंतर्गत १५०० रुपये दरमहा मुले महाराष्ट्रातील महिला स्वावलंबी होण्यासाठी मदत होईल. निवडणूकी अगोदर महायुती सरकारने योजनेचा हप्ता १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर हे लवकरच निर्णय होऊन त्याची देखील अंमलबजावणी होईल.
कोणत्या बहिणींना गॅस सिलेंडर मोफत भेटणार :-
महाराष्ट्र राज्यामध्ये माहिती सरकारने लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर आता लाडक्या वहिनी साठी अजून एक वेळ आणली आहे त्या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी चक्क तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत ज्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या त्या महिलांना एका वर्षांमध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
- तर या योजनेसाठी पहिली पात्रतेची अट म्हणजे घरामध्ये असणारे गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- घरघुती गॅस कनेकशन जर का पुरुषयांच्या नावावरती असेल तर तुम्हाला या लाडकी बहिणीच्या मोफत गॅस योजनेमध्ये लाभ मिळणार नाही. म्हणजेच या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर घरामधील गॅस कनेक्शन हे कुटुंबातील महिलेच्या नावावरती असायला हवे तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- जे कुटुंब प्रधान मंत्री उज्वला योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जे अर्ज करणारे उमेदवार प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यासाठी कसल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही.
- आत्ता सद्या राज्या मध्ये सूरु असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जे जे लाभारती पत्र आहेत तेच लाभार्थी या योजनेसाठी पत्र असणार आहेत. थोडक्यात लाडकी बहिणी होण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मोफत गॅस सिलेंडर साठी अर्ज करता येणार आहे.
- एका कुटुंबातील रेशन कार्ड वरील एकच महिला ही या मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेऊ शकते. एका कुटुंबातील एका पेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज केल्यास ते अर्ज बाद करण्यात येते.
- 2024 पर्यंत ज्यांनी गॅस जोडणी वरील दिलेल्या प्रमाणे केलेली आहे तेच या योजनेसाठी पात्र असणार आहेत. याचाच अर्थ 2024 च्या नंतर गॅस जोडणी घेतलेले असल्यास ते या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
- या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना अगोदर पैसे देऊन गॅस घ्यावा लागणार आहे. नंतर सरकार कडून डीबीटी पोर्टल च्या माध्यमातून पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. म्हणजेच सुरुवातीला गॅस सिलेंडर हे स्वतःच्या पैशातून विकत घ्यावे लागेल आणि सबसिडीच्या माध्यमातून तेच गॅस सिलेंडर खरेदी करताना भरलेले पैसे लाभार्थी उमेदवाराच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत.
- तर अशाप्रकारे वरील दिलेल्या प्रमाणे राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी मोफत गॅस सिलेंडरची योजना राबवण्यात येणार आहे. ज्या महिला उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी अर्ज करताना दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे आणि वरी दिलेल्या नियमावलीच्या आधारे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
तर अशा प्रकारच्या अटींच्या आधारे लाडक्या बहिणींना सरकार कडून दर वर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात यर्नार आहेत. या योजनेला अन्नपूर्णा योजना असे नाव देण्यात आले आहे.लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याचा सरकारचा विचार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जानेवारी २०२५ पासून हे मोफत गॅस सिलेंडर द्यायला चालू होतील.या योजनेचा लाभ लाडक्या बहिण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना घेता येणार आहे.
तर यासाठी काही वेगळा अर्ज करावा लागणार आहे का याबद्दलची माहिती अद्याप तरी स्पष्ट दिलेली नाही. आता हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना खरंच या योजनेचा म्हणजे अन्नपूर्णा योजनेमार्फत दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार का याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे. तसेच या योजनेतून काही लाडक्या बहिणींच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या असल्यास किंवा काहीतरी कागदपत्रांची तडजोड करून अर्ज केला असल्यास आणि ते निदर्शनास आल्यास त्याला भारताचा अर्ज हा तात्काळ बाद होण्याची शक्यता आहे. ही योजना कळल्यानंतर ज्यांनी गॅस सिलेंडर घेतले नवीन किंवा ज्यांनी रेशन कार्ड मध्ये खाते खोड केली अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे.